-
फोटो डायरेक्टरीमध्ये फोटो कसे टाकायचे
मूळ लेखन: सॅडी-मायकेला हॅरिस – मूळ लेखअनुवाद: अभिषेक देशपांडे नमस्कार, मी सॅडी, WordPress फोटोज टीममधील सदस्य आहे. मी एक योगदानकर्ता आणि मॉडरेटर आहे आणि मी तुम्हाला दाखवू इच्छितो की तुम्ही तुमचे स्वत:चे फोटो डायरेक्टरीमध्ये कसे सबमिट करू शकता. हे खूप सोपे आहे आणि हे एक खूप मैत्रीपूर्ण समुदाय ही आहे. आजवर आपल्या कडे जगभरातून मोकळ्या…